Random Video

७४ वर्षांच्या आजी.. २४ तास ढिगाऱ्याखाली | Patan Disaster | landslide | Rain In Satara | Maharashtra

2021-09-13 1 Dailymotion

काळकुट्ट अंधार.. सगळीकडे चिखल.. वरुन पडणारा मुसळधार पाऊस आणि अचानक घरावर दरड पडली. दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली या आजीबाई दबल्या गेल्या. तब्बल २४ तास या ७४ वर्षाच्या आजी चिखलात अडकल्या होत्या. पण नशीब बलवत्तर त्याचा जीव वाचला.. पण मरण काय असतं, याचा अनुभव त्यांनी या २४ तासात घेतला..
ashwinvo
#lokmat #PatanDisaster #Satara #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat